Breaking News

सातारा जिल्ह्यात 153 कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  1 died and 153 corona positive

        सातारा दि.3 : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 153 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 7, मंगळवार पेठ 2, सदरबझार 2, शाहुपुरी 2, मल्हार पेठ 1, माजगाव 2, देगाव 1, सासपडे 1, दुघी 1, भरतगाववाडी 1,शिवथर 4, भरतगाव 1, चिंचणेर निंब 1, वर्ये 4, नेले 1, भाटमरळी 1 चिंचणेर वंदन 1, कारंडवाडी 2, विसावा नाका सातारा 1, लिंब 1, परळी 1, फत्तेपुर 1,पाडळी 1,नागठाणे 1, धनगरवाडी 1, क्षेत्र माहुली 1,  

कराड तालुक्यातील कराड 1,  शनिवार पेठ 2,  मलकापूर 1, विद्यानगर 2, इंदोली 1,कपील 1, सैदापूर 1, पाटखळ माथा 1, कोळे 1, पाडळी 2, साळशिरंबे 1, विंग 4, कोलेवाडी 1, सणबुर 1,

पाटण तालुक्यातील कोयना नगर 1, तारळे 1, ढेबेवाडी 1, पाटण 3,

फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1, साखरवाडी 3, दुधेबावी 1, बिबी  1, पिंपळवाडी 4, होळ 1, कोळकी 4, तरडगाव 1, टाकुबाईचीवाडी 1,  सांगवी 2, सासवड 1,    

खटाव तालुक्यातील वडूज 4, पुसेगाव 1, खटाव 6, शिंदेवाडी 1, कातरखटाव 3, दातेवाडी 1,  

माण  तालुक्यातील देवापूर 1, दहिवडी 1, गोंदवले बु 2, पिंपरी 1, धुळदेव 1,पुळकोटी 1, गोंदवले खु 1,  

कोरेगाव तालुक्यातील कारेगाव 2,  भक्तवडी 2, तारळे 1, सातारा रोड 1, कतरापूर 1, वडाचीवाडी 1, भीवडी 1, रहिमतपूर 1,

जावली तालुक्यातील कुडाळ 1, ओझरे 2, हुमगाव 1,

वाई तालुक्यातील बावधन 3, अनपटवाडी 1, सुरुर 1, कडेगाव 1,

खंडाळा तालुक्यातील लोणंद 2, अहिरे 1,बावडा 1

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1,

इतर 3,  तोंडोली 2, पिंपरी 1, राऊतवाडी 1, कुसुर 1,  

बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 2, पुणे 1, वाळवा 1, सांगली 1, निरा 1,

  1 बाधितांचा मृत्यु

खासगी हॉस्पीटलमध्ये निसरे ता. पाटण येथील 85 वर्षीय पुरुष  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

 एकूण नमुने -251647

एकूण बाधित -51522  

घरी सोडण्यात आलेले -48870  

मृत्यू -1725

उपचारार्थ रुग्ण-927

No comments