Breaking News

चॅलेंज: बिबट्या दडलाय फोटोत?

Challenge: The leopard is hidden in the photo

        आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी एक फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत कित्येकांना बिबट्या दिसत नाहीये पण काही जणांनी मात्र या भुलभुलैयातून  आपल्या कॉन्स्ट्रेशन व नजरेचा उपयोग करून बिबट्याला शोधून काढले आहे.

No comments