Breaking News

सातारा जिल्ह्यात 176 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

176 corona patients discharged today in Satara district
        सातारा दि. 29  : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 176 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 218 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15 , कराड येथे 16 , फलटण येथे 3, कोरेगाव येथे 16, वाई येथे 39, खंडाळा येथे 1, पानमळेवाडी येथे 29, महाबळेश्वर येथे 5, पाटण 4, दहिवडी येथे 17, म्हसवड येथे 5, तरडगाव येथे 22 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 46 असे एकूण 218 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. 
एकूण नमुने -283068
एकूण बाधित -54654 
घरी सोडण्यात आलेले -51781 
मृत्यू -1795 
उपचारार्थ रुग्ण-1078 

No comments