Breaking News

सातारा जिल्ह्यात 149 कोराना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  5 died and 149 corona positive
        सातारा दि.13  -: जिल्ह्यात काल गुरुवार  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 149  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  5   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

 सातारा तालुक्यातील सातारा 2, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1,  करंजे 5, यादोगोपाळ पेठ 2,  गोडोली 1, विलासपूर 1,  विकासनगर 2, क्षेत्र माहुली 1, आसनगाव 1, शाहुपुरी 4, देगाव 1,वडगाव 1, बोते 1, मुळीकवाडी 1, पळशी 1, वेळेकामटी 1, मोळाचा ओढा सातारा 3, जिहे 1, सदरे खुर्द 1, वेण्णानगर 1, राजसपुरा पेठ सातारा 2, कृष्णानगर सातारा 1, वेतने 2, गोजेगाव 1,    
कराड तालुक्यातील कराड 4, आगाशिवनगर 2, इंदावली 1, बेलवडे 1, सुपने 2,    
पाटण तालुक्यातील बादेवाडी 2, हेळगाव 1,दिवशी 1, धामणी 1,
फलटण तालुक्यातील नरसोबानगर 1, खुंटे 1, जाधववाडी 1, उपळे 1,मलटण 1, ब्राम्हण गल्ली 1, आसु 1, शेरेचीवाडी 1, होळ 1, सुरवडी 2,
खटाव तालुक्यातील मायणी 2, खटाव 1, लांडेवाडी 1, पिंपरी 1, बुध 1, वडूज 6, सिंहगडवाडी 1, पुसेगाव 5, भुरकवाडी 1,  
माण  तालुक्यातील म्हसवड 3, कुक्कुडवाड 1, निढळ 1, बिदाल 2, वडगाव 2, राणंद 2,
 कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, लक्ष्मीनगर 1, वर्णे 1, चिलेवाडी 2,रहिमतपूर 11,  
जावली तालुक्यातील मेढा 1, बामणोली 1,  
वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1, सुरुर 1, वेळे 2, पाचवड 1, व्याजवाडी 1, धर्मपुरी 2, नव्याचीवाडी 1, बावधन 1,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1,  
इतर 1, शिंदेघर 14, मामुर्डी 1,  
बाहेरी जिल्ह्यातील पुणे 2, पिंपरी 1,

  5 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये देगाव ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष, पानमळेवाडी ता. सातारा येथील 44 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये आंधळी ता. माण येथील 70 वर्षीय महिला, कुसेगाव ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 62 वर्षीय पुरुष अशा एकूण   5  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने - 217007
एकूण बाधित -48620  
घरी सोडण्यात आलेले - 44386  
मृत्यू - 1634
उपचारार्थ रुग्ण- 2600



No comments