Breaking News

फलटण तालुक्यात आज 14 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 14 corona positive 

        फलटण दि. 20 नोव्हेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 20 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 14 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 4 व्यक्ती तर ग्रामीण भागात 10 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 4 कोरोना पॉझिटिव्ह 
यामध्ये फलटण 2, लक्ष्मीनगर 2 व्यक्तींच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या  आहेत.

 ग्रामीण भागात 10 कोरोना पॉझिटिव्ह 
 यामध्ये साखरवाडी 6, मिरेवाडी 1, दऱ्याचीवाडी 1,  सुरवडी 1, तरडगाव 1   व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments