Breaking News

संविधान दिनानिमित्त राजभवन येथे उद्देशिकेचे सामूहिक वाचन

        मुंबई, दि. २६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.  दरवर्षी दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

No comments