Breaking News

फलटण तालुक्यात 48 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू

Corona virus phaltan updates : 1 diad  and 48 corona positive 

        फलटण दि. 26 नोव्हेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 26 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 48 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात  13 व्यक्ती व ग्रामीण भागात 35 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 13 कोरोना पॉझिटिव्ह

यामध्ये  फलटण 6, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, मलठण 1, उमाजी नाईक चौक 1, संत बापूदास नगर 1, सन्मती नगर 1, लक्ष्मीनगर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 ग्रामीण भागात 35 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये साखरवाडी 6, कोळकी 3, टाकाळेवाडी 1, साठेगाव 1,  मिरढे 1, खामगाव 1, सुरवडी 2, झडकबाईचीवाडी 3, ताथवडा 1, विडणी 1, मठाचीवाडी 1, मुरुम 1, वाठार निंबाळकर 1, कोऱ्हाळे 1, दुधेबावी 2, तरडगाव 1, घाडगेमळा 1, ढवळेवाडी 3, होळ 1, बरड 1, तडवळे 1, गारपिटवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

1 रुग्णाचा मृत्यू

तांबवे ता. फलटण येथील 74 वर्षीय महिला या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments