Breaking News

भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या १२ जागा

गंधवार्ता करिअर    Gandhawarta Carrer

भारतीय डाक विभागमध्ये विविध पदाच्या १२ जागा

12 posts of various posts in Indian Postal Department

पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा)

पात्रता : जड वाहनाचा परवाना (लायन्सस)

पदाचे नाव :- टिनस्मिथ (३ जागा)

शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

पदाचे नाव :- पेंटर (२ जागा)

शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

पदाचे नाव :- टायरमन (१ जागा)

शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

पदाचे नाव :- ब्लॅकस्मिथ (१ जागा)

शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट

वयोमर्यादा :- ३० वर्षे (मागासर्गीय उमेदवारांसाठी सवलत)

आवेदन पाठविण्याचा पत्ता :- THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE, 134-1, SUDAM KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAI-400018

आवेदनाची अंतिम तारीख :- २१ डिसेंबर २०२०

अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/3nGw4s6

No comments