केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

लोक जनशक्ती पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे 74 व्या वर्षी निधन झाले आहे. रामविलास पासवान मागील काही दिवसांपासून आजारी होते आणि दिल्लीतील एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांनी ट्वीटरवरुन मृत्यू ची माहिती दिली.
तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात... मिस यु... असं ट्विट चिराग पासवान यांनी केलंय.
No comments