Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचा वाढदिवस कार्यक्रम रद्द


        फलटण - श्री.प्रल्हादराव साळुंखे-पाटील (तात्या) यांचा वाढदिवस मंगळवार दि.६ ऑक्टोबर रोजी आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये तसेच आपल्या भागामध्ये कोरोना संसर्गाचा प्रचंड वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी वाढदिवसाचा कोणताही कार्यक्रम होणार नाही.  तरी तात्यांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते हितचिंतक व मित्र मंडळी यांना नम्र आवाहन आहे की, वाढदिवसाला कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये. आपल्या शुभेच्छा फोन व सोशल मेडियाच्या माध्यमातून द्याव्यात असे आवाहन जितेंद्र साळुंखे पाटील यांनी सोशल मीडियावर केले आहे.

No comments