Breaking News

सातारा जिल्ह्यात 242 कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  7 died and 242 corona positive
        सातारा दि.13 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 242 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

 सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, गुरुवार पेठ 2, बुधवार पेठ 2,  सदरबझार 9, देशमुख नगर 1, शाहुपुरी 11, पंताचा गोठ 1, मोळाचा ओढा 1, मल्हार पेठ 1,  कोपर्डे 1, निनाम 3, बोरखळ 1, रेवडी 2,  आर्वी 1, ढोंबरेवाडी 3, चिमणपुरा पेठ 1, संकल्प कॉलनी सातारा 1, गुजरवाडी 2, सालवाडी 1, पोवई नाका सातारा 1, अपशिंगे 1,  राधिका रोड सातारा 1, करंजे पेठ 1, देगाव 1, जकातवाडी 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, यादव गोपाळ पेठ 1, काशिळ 1, अतित 1, वाढे 3, पाटखळ 1, सैदापूर 2, देगाव फाटा 1, वडूथ 1,

   कराड तालुक्यातील कराड 12, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 2,  विद्यानगर 1, कोयना वसाहत 2, आगाशिवनगर 3, शिवनगर 4, करवडी 1, सुपणे 1, वहागाव 1, केसे 2, तांबवे 1, सावदे 1, काळेवाडी 4, ओंडशी 1,कर्वे 6, मलकापूर 2, उंब्रज 2, अटके 5,   बेलदरे 1, ओगलेवाडी 1, खराडे 1, गोंदी 1, सैदापूर 1, मसूर 3, कापिल 1, कांबीरवाडी 2, बेलवडे 1, सैदापूर 1, काले 2, रेठरे खु 2, कासार शिरंबे 1,कोळे 1, वाखण रोड 1,

 फलटण तालुक्यातील  मलठण 1, विद्यानगर 1, लक्ष्मीनगर 1, डीएड चौक 1, रविवार पेठ 1,  फरांदवाडी 1, हिंगणगाव 1, बरड 1, जाधववाडी 5, सस्तेवाडी 1, वडजल 1, काळज 1, तरडगाव 1, झिरपवाडी 1, गिरवी 1, चौधरवाडी 2, जिंती नाका 1.

वाई तालुक्यातील  कवठे 1, बेलमाची 1, जांब 3, भुईंज 1, गंगापुरी 1,

पाटण  तालुक्यातील पाटण 1, मल्हार पेठ 1, हरगुडेवाडी 1, ढेबेवाडी 1, गारवाडी 1, चाफळ 1, मुद्रुळकोळे 1.

 खंडाळा  तालुक्यातील  अंबरवाडी 1, लोणंद 1,  अहिरे 3, बोरी 1,

महाबळेश्वर तालुक्यातील  मेन रोड पाचगणी 6.

खटाव तालुक्यातील  भोसरे 1, पडळ 1, जाखणगाव पुसेगाव 1, नागनाथवाडी 1, पुसेगाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, नेर 4.

माण  तालुक्यातील बिजवडी 1, म्हसवड 1, मार्डी 1, कारखेल 1, टाकेवाडी 1, मलवडी 1,

 कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, वाठार स्टेशन 3, एकसळ 1, दुघी 1, रुई 1, रहिमतपूर 1,  सासुर्वे 1, वेळू 1, पिंपोडे 1, शेंदूरजणे 1, दुर्गलवाडी 1.

इतर वाठार कॉलनी 1, निगडी 1, माजगाव 1,
बाहेरील जिल्ह्यातील  इस्लामपूर 2, शिराळा 1,

7 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या  एकंबे ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, कोंडवे ता. सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता. सातारा येथील  70 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, महतपुरा पेठ ता. फलटण येथील 42 वर्षीय महिला, जांब ता. खटाव येथील 78 वर्षीय पुरुष, हिंगणी ता. माण येथील 80 वर्षीय महिला अशा  एकूण 7 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
घेतलेले एकूण नमुने --164293
एकूण बाधित --42076  
घरी सोडण्यात आलेले --33871  
मृत्यू --1381
उपचारार्थ रुग्ण- 6824 

No comments