Breaking News

सातारा जिल्ह्यात 316 कोरोना बाधित ; 18 बाधितांचा मृत्यु

 
Corona virus Satara District updates :  18 died and 316 corona positive

 सातारा दि.11 -: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 316 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  18 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

 सातारा तालुक्यातील सातारा 7, सातारा शहरातील मंगळवार पेठ 7, गुरुवार पेठ 3, शनिवार पेठ 2, प्रतापगंज पेठ 1, मल्हार पेठ 4, सदाशिव पेठ 1, यादोगोपाळ पेठ 4, शाहुपुरी 1, शाहुनगर , सदरबझार 2,  करंजे 2, करंजे पेठ 4, गोडोली 1, पारसनीस कॉलनी 1, पंचवटी विहार-रामाचा गोट 1, जनता बँकेच्या पाठीमागे 1, दौलतनगर 2, सुयश मेडीकल लेबोरेटरी 1, कृष्णानगर 1, आमराई 1, ममता कॉलनी 1, कोटेश्वर घरकुल कॉलनी 1, आझादनगर 1, साईबाबा मंदिर 1, गोळीबार मैदान 1,संगमनगर 1, विकासनगर 1, सैदापूर 2, पिंपळवाडी-धावडशी 1, कारी 1, खिंडवाडी 1, वाढे 1, बापाचीवाडी 1, मर्ढे 1,नागठाणे 2, चिंचणेर वंदन 2, खेड 1,अंगापूर 1, देगाव रोड 1, अंगापूर 1, कुमठे 1,  देगाव 3, कोंडवे 1, कोपर्डी 1,

 कराड तालुक्यातील कराड 6, कराड शहरातील सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 4,  मलकापूर 1,विद्यानगर 1, कोरेगाव 1, आगाशिवनगर 1, काले 2, सुपने 2, तांबवे 1, विद्यानगर 2, वहागाव 1, कासारशिरंबे 1,  येणके 2, सनोळी 1, वडोली भिकेश्वर 1, गोंदी गावठाण 1, कालवडे 1, ओंड 1, कापील 1, पेरले 3, सणबुर 1, गोडोली 1,

फलटण तालुक्यातील फलटण , फलटण शहरातील बुधवार पेठ 2,  रविवार पेठ 1, दगडी पुल 1, मारवाड पेठ 1, मिरढे 1, लक्ष्मीनगर 2, जाधववाडी 2,  नांदळ 1, निरगुडी 1, पाडेगाव 1, पिंगळीचा मळा 1,

वाई तालुक्यातील वाई शहरातील गंगापूरी 1, यशवंतनगर 1, भूईज 1, अंबिकानगर 2, विठ्ठलवाडी 1, खानापूर 2, आसले 1, व्याजवाडी 1,  शेंदुरजणे 1,

पाटण  तालुक्यातील पाटण 1, काकडे पॅथालॉजी लॅब 1, जाधववाडी चाफळ 1, मल्हारपेठ 1, आवर्डे 1,ढेबेवाडी 2, गारवडे 1, कोंजावडे 1,  बहुले 1, तांदुळवाडी 1, ऊरुल 1, कानिवडे 1, कोयनानगर 1, चोपदारवाडी 1, वांदूसळे 1,

खंडाळा  तालुक्यातील बोरी 8, बोथे 3, भादे 3, लोणंद 5, कण्हेरी 1, निंबाळकर हॉस्पीटल खंडाळा 1, जयभवानी नगर शिरवळ 2, वाठार कॉलनी 1,  बावडा 1,  लोहम 4,

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1, जैतापूर 1, डॉ. साबणे रोड 1, मेनरोड पाचगणी 2,

खटाव तालुक्यातील हेर 1, गुरसाळे 1, पुसेसावळी 1, वाकेश्वर 1,  खातगुण 1, वडुज 15,

माण  तालुक्यातील बिदाल 2, गोंदवले बुद्रुक 1,दहिवडी 5, गोंदवले खुर्द 1, हिंगणी 2, मलवडी 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, हनुमाननगर 1, अपशिंगे 1, कणारी 1, एकंबे 1, आझादपुर 2, तारगाव 3 रहिमतपूर 3, धामणेर 1, दुघी 2, एकसळ 2, जळगाव 1, शेवाळवाडी-येणपे 1, तडवळे 1, सातारा रोड 2, संगवी 1, त्रिपुटी 1, करंजखोप 1, अनपटवाडी 1, वाठार स्टेशन 1, वाघोली 3,

जावली तालुक्यातील जावळी 1, कुडाळ 1,सायगाव 6, जांब 6, गावडी 2,  जवळवाडी 1, केडंबे 1,  कुसुंबी 2, मेढा 2 मोरावळे 5, सोमर्डी 4,

इतर खेड 8, मोरगाव 2,  कोपर्डी 1,  नवीन कॉलनी 1,

बाहेरील जिल्हा- ताकारी (सांगली)1,

18 बाधितांचा मृत्यु

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या  भोसगाव येथील 58 वर्षीय महिला, अंबवडे ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, दत्तनगर ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, अंगापूर ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, लोम ता. खंडाळा येथील 70 वर्षीय पुरुष, लिंब ता. सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, तसेच विविध खाजगी हॉस्पीटलमध्ये राजावाडी ता. माण येथील 73 वर्षीय महिला, कोटेश्वर कॉलनी करंजे ता. सातारा येथील 77 वर्षीय पुरुष, लिंब ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, कराड येथील 39 वर्षीय पुरुष, नेले किडगाव ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष याचबरोबर उशीरा कळविलेले शाहूपूरी ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, तामजाईनगर ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, कोपर्डे ता. सातार येथील 58 वर्षीय महिला, राऊतवाडी ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, पोटळे ता. कराड येथील 80 वर्षीय पुरश लिंब ता. सातारा येथील 85 वर्षीय महिला पाचंगे ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष अशा  एकूण 18 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

घेतलेले एकूण नमुने --162111

एकूण बाधित --41611 

घरी सोडण्यात आलेले --33111 

मृत्यू --1364 

उपचारार्थ रुग्ण- 7136  

No comments