Breaking News

फलटण तालुक्यात 50 कोरोना पॉझिटिव्ह

 

Corona virus phaltan updates : 50 corona positive 

      फलटण दि. 8 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) -  जिल्हा प्रशासनाकडून आज 8 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 50 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 6 व्यक्ती तर ग्रामीण भागात 44 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 6 कोरोना पॉझिटिव्ह
        यामध्ये  , शुक्रवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1, उमाजी नाईक चौक 1, पोलिस कॉलनी 1, मारवाड पेठ 1,  व फलटण असा पत्ता दिलेले 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 ग्रामीण भागात 44 कोरोना पॉझिटिव्ह 
         यामध्ये साखरवाडी 10, गिरवी 4, पाडेगाव 3,फडतरवाडी 4, कोळकी 1,  आदर्की बु 1,सस्तेवाडी 1, नाईकबोमवाडी 1, मिरगाव 2, धुळदेव 2, आदर्की 1, चौधरवाडी 1, जाधववाडी 1, होळ 1,   ढवळेवाडी 1, विठ्ठलवाडी तरडगाव 1, निंभोरे 1, साठे फाटा 1, मुरुम 1, टाकाळवाडे 1, तिरकवाडी 1, ढवळेवाडी 1, बरड 1, भाडळी  खु  1, झिरपवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments