ऑक्टोबर महिन्यात बीएसएनएलतर्फे मिळणार 25 टक्के अतिरिक्त डेटा

सातारा दि. 5 : भारत संचार निगम लिमीटेडच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ऑक्टोबर महिना हा ग्राहक आनंदोत्सव महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानुसार बीएसएनएलच्या सर्व मोबाईल व्हॉउचरना ऑक्टोबर महिन्यात 25 टक्के अतिरिक्त डेटा विनामुल्य देण्यात येईल, असे बीएसएनएलचे महाप्रंबंधक यांनी कळविले आहे.
No comments