माजी सैनिकांनी आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा - माजी सैनिक, विधवांच्या इयत्ता 1 ली ते 11 वी तील पाल्यांना (हवालदार रँक पर्यंत) व ज्या माजी सैनिक विधवांच्या (हवालदार रँक पर्यंत) मुलींचे विवाह 22 सप्टेंबर 2019 नंतर झाले आहे, त्यांना केंद्रीय नवी दिल्ली यांच्यामार्फत आर्थिक मदतीचे अर्ज 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
No comments