Breaking News

अटल टनेल... जगातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन

 


        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठा बोगदा 'अटल बोगद्याचे' आज शनिवारी हिमाचल प्रदेशातील रोहतंग येथे उद्घाटन केले. जवळपास 10 हजार फूट उंचीवरर बनलेला हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. याची लांबी 9.2 किमी आहे.

        या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेशातील जनतेला तर मोठा फायदा होईलच, परंतु भारतीय लष्कराला रसद पुरवणे हे काम देखील सोपे होणार आहे. तसेच चीनकडील सीमेवर कोणत्याही ऋतुमध्ये पोहोचणे देखील आता सोपे होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अटल टनेल रोहतंग येथील  प्रवेशद्वार
'अटल बोगद्याचे' उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
'अटल बोगद्याचे' उद्घाटन प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
अटल टनेल अंतर्गत भाग









No comments