विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय

मुंबई, दि. 7 :– विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. सदस्य श्रीमती डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे, सर्वश्री शशिकांत जयवंतराव शिंदे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रवीण प्रभाकरराव दटके, अमोल रामकृष्ण मिटकरी, राजेश धोंडिराम राठोड या नवनिर्वाचित सदस्यांचा यात समावेश आहे.
No comments