Breaking News

फलटण तालुक्यात 91 कोरोना पॉझिटिव्ह

 

Corona virus phaltan updates :  91 corona positive 

        फलटण दि. 27 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 27 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 91 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 33 व्यक्ती तर ग्रामीण भागात 58 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे. आज सापडलेल्या रुग्णांची संख्या ही दिवसातील सर्वाधिक संख्या आहे.

फलटण शहरात 33 कोरोना पॉझिटिव्ह
        यामध्ये  तेली गल्ली 3, मंगळवार पेठ 1, कसबा पेठ 1, शुक्रवार पेठ 2,  मलठण 1,  लक्ष्मीनगर 1, महतपूरा पेठ 1, बुधवार पेठ 3,  रविवार पेठ 3, उमाजी नाईक चौक 1, नारळी बाग 1, स्वामी विवेकानंद नगर 1, आबासाहेब मंदिरा शेजारी 1, दत्तनगर 1,  व फलटण असा पत्ता दिलेले 12 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
 ग्रामीण भागात 58 कोरोना पॉझिटिव्ह
         यामध्ये पाडेगाव 6, आसू 6, सासकल 2, विडणी 3, खराडेवाडी 3, फडतरवाडी 2, खामगाव 1, साखरवाडी 3, कोळकी 1, वडजल 1, तावडी 1, तरडगाव 1,काशिदवाडी 1, आदर्की 1, राजुरी 2, हडको कॉलनी, ढवळ 1, जाधववाडी 2, सावतामाळी नगर 1, मिरढे 1, खुंटे 1, हिंगणगाव 1, निंभोरे 1, तडावळे 2, भाडळी खु 1, फरांदवाडी 1, चव्हाणवाडी 4, होळ 3,  धुळदेव 2, ढवळ 1, सस्तेवाडी 1, अरडगाव 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments