Breaking News

कोविड 19 महाराष्ट्र अपडेट्स: आज 180 मृत्यू आणि 11 हजार 921 कोरोना पॉझिटिव्ह

 

Corona virus Maharashtra updates :  today 180 died and 11 thousand 921 corona positive
१९ हजार ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी  ( 19 thousand 932 corona patients were discharged )
राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के (The cure rate of patients in the state is 78 percent ) 

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

Details of district wise active corona patients in the state 

        मुंबई, दि.२८: राज्यात गेल्या अनेक दिवसानंतर आज कमी संख्येने नवीन निदान झालेल्या रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. आज दिवसभरात ११ हजार ९२१ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार ९३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७७.७१ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ६५ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६६ लाख २२ हजार ३८४ नमुन्यांपैकी १३ लाख ५१ हजार १५३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.४० टक्के) आले आहेत. राज्यात  १९ लाख  ७५ हजार ९२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे

आज निदान झालेले ११,९२१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले १८० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : 

मुंबई मनपा-२०५५ (४०), ठाणे- २३६ (१), ठाणे मनपा-३०४ (१२), नवी  मुंबई मनपा-३९२ (५), कल्याण डोंबिवली मनपा-२९३ (१), उल्हासनगर मनपा-३९ (२), भिवंडी निजामपूर मनपा-१०, मीरा भाईंदर मनपा-२१८ (३), पालघर-३२ (१), वसई-विरार मनपा-१४० (१), रायगड-१७९ (१), पनवेल मनपा-२००, नाशिक-२११ (३), नाशिक मनपा-२७०, मालेगाव मनपा-२५, अहमदनगर-३०२, अहमदनगर मनपा-८८ (१), धुळे-१२, धुळे मनपा-११, जळगाव-८८ (३), जळगाव मनपा-३३ (१), नंदूरबार-९७, पुणे- ६०६ (८), पुणे मनपा-७९९ (६), पिंपरी चिंचवड मनपा-५०५ (५), सोलापूर-१६४ (४), सोलापूर मनपा-४९, सातारा-४६० (१२), कोल्हापूर-२३० (७), कोल्हापूर मनपा-७३ (३), सांगली-३१० (५), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१०८ (३), सिंधुदूर्ग-१०१, रत्नागिरी-८१ (१), औरंगाबाद-७४ (१),औरंगाबाद मनपा-१३१ (४), जालना-१३३, हिंगोली-४९ (५), परभणी-२३, परभणी मनपा-१२, लातूर-१६३ (१), लातूर मनपा-५५, उस्मानाबाद-२२४ (३), बीड-१७६ (२), नांदेड-६३ (१), नांदेड मनपा-१३२, अकोला-११, अकोला मनपा-४१ (१), अमरावती-९० (२), अमरावती मनपा-६५ (३), यवतमाळ-९७ (८), बुलढाणा-८२ (१), वाशिम-३५, नागपूर-२०० (१), नागपूर मनपा-५७८ (१), वर्धा-६७, भंडारा-१६४, गोंदिया-२२८, चंद्रपूर-१४१ (५), चंद्रपूर मनपा-६६ (९), गडचिरोली-८१ (३), इतर राज्य- १९.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

Details of district wise active corona patients in the state 

मुंबई: बाधित रुग्ण- (२,००,९०१) बरे झालेले रुग्ण- (१,६४,८२२), मृत्यू- (८८३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४०१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६,७८४)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,८४,०५२), बरे झालेले रुग्ण- (१,४९,७५५), मृत्यू (४७७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,५१९) 

पालघर: बाधित रुग्ण- (३६३८१), बरे झालेले रुग्ण- (२८,८८८), मृत्यू- (८१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६७६)

रायगड: बाधित रुग्ण- (५०,३७८), बरे झालेले रुग्ण-(४१,५०५), मृत्यू- (११०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७६६)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (८२६४), बरे झालेले रुग्ण- (५७०८), मृत्यू- (२५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२९७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३७६७), बरे झालेले रुग्ण- (२३७०), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३२४)

पुणे: बाधित रुग्ण- (२,८७,४४४), बरे झालेले रुग्ण- (२,२४,४४४), मृत्यू- (५६८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७,३१०)

सातारा: बाधित रुग्ण- (३५,६१६), बरे झालेले रुग्ण- (२६,५१६), मृत्यू- (९०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८१९४)

सांगली: बाधित रुग्ण- (३७,०६६), बरे झालेले रुग्ण- (२६,३१४), मृत्यू- (११२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६२४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४२,६१४), बरे झालेले रुग्ण- (३३,०२९), मृत्यू- (१३११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२७४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३५,३१५), बरे झालेले रुग्ण- (२६,६३३), मृत्यू- (११३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५४९)

नाशिक: बाधित रुग्ण- (७३,४३२), बरे झालेले रुग्ण- (५६,३१५), मृत्यू- (१२६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५,८५३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४०,७५८), बरे झालेले रुग्ण- (३२,५९९), मृत्यू- (६६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(७४९८)

जळगाव: बाधित रुग्ण- (४६,७४८), बरे झालेले रुग्ण- (३८,६०४), मृत्यू- (१२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९०९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५२३५), बरे झालेले रुग्ण- (४१६४), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५३)

धुळे: बाधित रुग्ण- (१२,२६६), बरे झालेले रुग्ण- (११,०६७), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३५,३७५), बरे झालेले रुग्ण- (२४,८४२), मृत्यू- (८७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६५४)

जालना: बाधित रुग्ण-(७५६२), बरे झालेले रुग्ण- (५२६४), मृत्यू- (१८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२११२)

बीड: बाधित रुग्ण- (१०,०२०), बरे झालेले रुग्ण- (६७६०), मृत्यू- (२६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२९९५)

लातूर: बाधित रुग्ण- (१६,९५०), बरे झालेले रुग्ण- (१२,५१७), मृत्यू- (४६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९६७)

परभणी: बाधित रुग्ण- (५२७३), बरे झालेले रुग्ण- (३८२१), मृत्यू- (१८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२९५७), बरे झालेले रुग्ण- (२३०३), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९७)

नांदेड: बाधित रुग्ण- (१५,५४०), बरे झालेले रुग्ण (८३२८), मृत्यू- (३८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८२५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२,०२६), बरे झालेले रुग्ण- (८७०७), मृत्यू- (३४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९७९)

अमरावती: बाधित रुग्ण- (१३,०६८), बरे झालेले रुग्ण- (१०,१६३), मृत्यू- (२६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६४०)

अकोला: बाधित रुग्ण- (७०६७), बरे झालेले रुग्ण- (४५४३), मृत्यू- (२१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३०५)

वाशिम: बाधित रुग्ण- (४०६८), बरे झालेले रुग्ण- (३२९३), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (७३९८), बरे झालेले रुग्ण- (५१४३), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१४३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (८४४५), बरे झालेले रुग्ण- (५९५०), मृत्यू- (१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३०)

नागपूर: बाधित रुग्ण- (७५,६०३), बरे झालेले रुग्ण- (५८,४८५), मृत्यू- (१९६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५,१४६)

वर्धा: बाधित रुग्ण- (४०९०), बरे झालेले रुग्ण- (२५६७), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४६२)

भंडारा: बाधित रुग्ण- (५३७२), बरे झालेले रुग्ण- (३६१४), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६६३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६७६२), बरे झालेले रुग्ण- (४०८४), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९६९९), बरे झालेले रुग्ण- (४८०४), मृत्यू- (१४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७५५)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२०९५), बरे झालेले रुग्ण- (१५३८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४१)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१५४६), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८४)

एकूण: बाधित रुग्ण-(१३,५१,१५३) बरे झालेले रुग्ण-(१०,४९,९४७),मृत्यू- (३५,७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४२२),ॲक्टीव्ह रुग्ण-(२,६५,०३३)

No comments