विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित - हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून

मुंबई (पावसाळी अधिवेशन) -: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2020 पासून नागपूर येथे होणार आहे.
राज्य विधीमंडळाच्या दि. 7 व 8 सप्टेंबर 2020 या कालावधीत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात 13 विधेयके मंजूर करण्यात आली आहेत.
No comments