Breaking News

पबजीवर बंदी, आणखी ११८ अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय

 

        नवी दिल्ली - केंद्र सरकारने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात लोकप्रिय असलेले मोबाइल गेमिंग अ‍ॅप्स पबजीवर बंदी घातली आहे. सरकारने पबजीसोबतच इतर 118 मोबाइल अ‍ॅप्सला बॅन केले आहे. सरकारने म्हटले आहे की या मोबाइल अ‍ॅप्समुळे देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका आहे. भारतात पबजीच्या अ‍ॅक्टिव यूजर्सची संख्या 3.3 कोटी असून, गेमला 5 कोटी लोकांनी डाउनलोड केले आहे.

        भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचं चित्र आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ११८ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. 
खालील 118  अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.  

No comments