रिपाई(आठवले गट) च्या शहर युथ अध्यक्ष पदी सागर लोंढे
![]() |
सागर लोंढे यांना नियुक्त पत्र देताना विजय येवले, मुन्ना शेख व इतर |
यावेळी बोलताना मधुकर काकडे म्हणाले की,नविन पदाधिकारी यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच पक्षाची ध्येय धोरणे काय आहेत हे समाजापुढे मांडले पाहिजेत.
यावेळी नविन पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments