Breaking News

विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा सातारा जिल्हा दौरा

 

         सातारा दि. 27  : महाराष्ट्र विधानसभेचे  विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढील प्रमाणे.

                दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 3 वा. जिल्हा रुग्णालय, सातारा येथे आगमन व जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटरला भेट. दुपारी 3.30 वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्याल, साताराकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे आगमन व जिल्हाधिकारी, सातारा यांचे समवेत भेट. सायं. 4.05 वा. मोटारीने इस्लामपूर जि. सांगलीकडे प्रयाण. सायं. 6.15 वा. कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे आगमन व कोविड केअर सेंटरला भेट. सोईनुसार मोटारीने प्रयाण.  


No comments