Breaking News

सातारा जिल्ह्यातील मेडिकल दुकाने पूर्ण वेळ सुरु

 

    Medical shops in Satara district started full time
    सातारा दि. 28  : जिल्हादंडाधिकारी, सातारा शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार  सातारा जिल्ह्यातील मेडीकल, औषधांची दुकाने पूर्ण वेळ चालू ठेवण्यास दि. 27 ऑगस्ट 2020 पासून परवानगी दिली आहे.

                 


No comments