गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यात सरासरी 42.14 मि.मी. पाऊस

सातारा, दि. 16 : जिल्ह्यात रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण सरासरी 42.34 मि.मी. पाऊस झाला असून आजअखेर 866.19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 49.33 (690.60) मि. मी., जावली – 59.04 (1133.93) मि.मी., पाटण – 67.55(1051.73) मि.मी., कराड – 35.92 (487.61) मि.मी., कोरेगाव – 27.89 (443.27) मि.मी., खटाव – 17.69 (367.71) मि.मी. माण –8.86 (305.57) मि.मी., फलटण –7 (290.51) मि.मी., खंडाळा – 23.03 (373.93) मि.मी., वाई –35.86 मि.मी.,(594.40), महाबळेश्वर–204.54(3788.82) याप्रमाणे आज एकूण 536.71 मि.मी. तर आजअखेर 9528.08 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
No comments