राज्यात ६ लाखांहून अधिक लोक ‘होम क्वारंटाईन’
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ नमुन्यांपैकी १ लाख ३५ हजार ७९६ नमुने पॉझिटिव्ह (१७.२४ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १ हजार १८२लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ९१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज ६२ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात मुंबई मनपा-२०, कल्याण डोंबिवली मनपा-१, उल्हासनगर मनपा-१, मीरा-भाईंदर मनपा-१३, पालघर-१, मालेगाव मनपा-८,पुणे-१, पुणे मनपा-९, पिंपरी-चिंचवड मनपा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-३, लातूर-१, अकोला मनपा-२.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (६७,५८६), बरे झालेले रुग्ण- (३४,१२१), मृत्यू- (३७३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,७२०)
ठाणे: बाधित रुग्ण- (२५,३९०), बरे झालेले रुग्ण- (१०,१०२), मृत्यू- (७३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,५५५)
पालघर: बाधित रुग्ण- (३६२१), बरे झालेले रुग्ण- (११५४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३७४)
रायगड: बाधित रुग्ण- (२६३२), बरे झालेले रुग्ण- (१६५४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८३)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (३४५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३९)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (१४०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)
पुणे: बाधित रुग्ण- (१६,४७४), बरे झालेले रुग्ण- (८७९१), मृत्यू- (६१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०७१)
सातारा: बाधित रुग्ण- (८६१), बरे झालेले रुग्ण- (६१८), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४)
सांगली: बाधित रुग्ण- (२९७), बरे झालेले रुग्ण- (१६८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७४७), बरे झालेले रुग्ण- (६७७), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)
सोलापूर: बाधित रुग्ण- (२२९१), बरे झालेले रुग्ण- (११३४), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८५)
नाशिक: बाधित रुग्ण- (२८७१), बरे झालेले रुग्ण- (१५२६), मृत्यू- (१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८५)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (२१४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)
जळगाव: बाधित रुग्ण- (२४२६), बरे झालेले रुग्ण- (१२४४), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०००)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)
धुळे: बाधित रुग्ण- (५६१), बरे झालेले रुग्ण- (३३९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३५६४), बरे झालेले रुग्ण- (१९२१), मृत्यू- (१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४६५)
जालना: बाधित रुग्ण- (३७२), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११)
बीड: बाधित रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
लातूर: बाधित रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (१४२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)
परभणी: बाधित रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)
हिंगोली: बाधित रुग्ण- (२५४), बरे झालेले रुग्ण- (२१५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)
नांदेड: बाधित रुग्ण- (२८६), बरे झालेले रुग्ण (१७५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१७९), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)
अमरावती: बाधित रुग्ण- (४५७), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३७)
अकोला: बाधित रुग्ण- (१२४८), बरे झालेले रुग्ण- (७८८), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९४)
वाशिम: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (३७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (११६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (२३८), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)
नागपूर: बाधित रुग्ण- (१३३७), बरे झालेले रुग्ण- (८४२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२)
वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)
भंडारा: बाधित रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (११६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)
एकूण: बाधित रुग्ण-(१,३५,७९६), बरे झालेले रुग्ण- (६७,७०६), मृत्यू- (६२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टिव्ह रुग्ण-(६१,७९३)
No comments