Breaking News

श्रीराम बाझारच्या गहू व तांदूळ महोत्सवातील ग्राहकांच्या कुपन्सची सोडत


 गहू व तांदूळ महोत्सवातील ग्राहकांच्या कुपन्सची सोडत प्रसंगी  तानाजी सस्ते,  अनंत पाटील, पत्रकार कदम
फलटण ( दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा )  - येथील श्रीराम बझार या संस्थेच्या तांदळ व गहू महोत्सवात प्रत्येकी ११ भाग्यवान ग्राहकाना जाहीर केल्याप्रमाणे बक्षीस देण्यात आले. गेली ३० वर्षापासुन श्रीराम बझारच्या मुख्य शाखेसह ११ शाखांमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 
तांदूळ महोत्सवातील ६६२ कुपन्समघुन ११ भाग्यवान कुपन्स सोडतीद्वारे काढण्यात आली. त्यांना ११० एम.एल.कॉपर बॉटल बक्षीस म्हणुन देणेत येणार आहे. विजेते - १.माया हजारे-सुरवडी, २. वैजयंती अनिल भोसले- चौधरवाडी, ३.मिलिंद गाणबोटे-फलटण,४. दिलीप गोडसे -बारामती, ५.अमोल सोपानराव निकम-कोळकी, ६.श्रीपाद भास्कर ढब्बु -सरडे, ७.सुरेश नारायण कोरडे-लोणंद ८.विजय पानसरे-सस्तेवाडी, ९.आबिदअली महंमदअली मुलाणी -मलठण,फलटण, १०.अरूणा यादव-शिरवळ, ११. प्रशांत पोपट सावंत-गारपिरवाडी, हे असुन ते बक्षीांचे मानकरी ठरले.

गहु महोत्सवामध्ये ११८६ कुपन्समधुन ११ भाग्यवान कुपन्स सोडतीद्वारे काढण्यात आली त्यांना ५५० वॅट ज्योती मिक्सर बक्षीस म्हणुन देणेत येणार आहे. विजेते -१.सुनिल रामचंद्र भोसले-मलठण, २.शामराव झांजुणे-निरगुडी, ३.प्रताप चव्हाण-कोळकी, ४.सुरेश चव्हाण-भोळी, ता.खंडाळा ५.शंकर ज्ञानदेव चांदगुडे -मलठण ६.बाळासाहेब साहेबराव शिंदे- जाधववाडी, ७.चंद्रकांत पवार शिरवळ, ८.प्रशांत अरूण भोसले-गोंदवले बु ९.सागर ज्ञानेश्वर दुधाळ,फलटण १०.नेहा शरद काकडे-फलटण. ११.नचिकेत प्रधान-फलटण हे असुन त्यांना ५५० वॅटचा ज्योती मिक्सर मिळणार आहे. याप्रसंगी सेल्स मॅनेजर तानाजी सस्ते, चिफ अकौटट अनंत पाटील, पत्रकार मुगूटराव कदम यांची उपस्थिती होती.  सेल्स मॅनेजर तानाजी सस्ते यांनी सूत्रसंचालन केले. विजेत्यांनी सदरची बक्षीसे संबंधित शाखामधुन मुदतीत घेवुन जावीत असे आवाहन श्रीराम बझारने केले आहे.

No comments