Breaking News

गुगल मिट वर मका पिकावरील कीड व रोगाबाबत मार्गदर्शन



        फलटण  (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) -  कृषि विभागाच्या मार्फत कृषि दिनानिमित्त सरडे ता. फलटण येथे गुगल मिट च्या माध्यमातून दि. 1 जुलै रोजी बोरगाव येथील विशेष तज्ञ डॉ स्वाती गुरवे यांचे, मका पिकांवरील कीड रोगा बाबत मार्गदर्शन होणार आहे.
        कोरोना महामारी मुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणून  शेतकऱ्यांना घरी बसून माहिती घेता यावी, यासाठी कृषी विभागाकडून गुगल मिट द्वारे मका पिकांवरील कीड रोग याबाबत मार्गदर्शन होणार आहे. दिनांक १ जुलै २०२० रोजी सरडे ता फलटण जिल्हा सातारा येथे सकाळी ११.३०  ते १२.३० वाजे पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे, तरी शेतकऱ्यांनी  कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

 *Meet* ॲप आपल्या मोबाईल मध्ये Playstore मधून Install करणे

* ठिक  ११:३० वाजता  खाली *दिलेल्या लिंक वरून लॉगिन करणे

*ऍप्लिकेशन इंस्टॉल करण्यासाठी आणि जॉईन होण्यासाठी link चा उपयोग करावा*:
Meeting URL https://meet.google.com/pza-awvd-ujb

*अधिक माहिती साठी*:
संपर्क क्रमांक-७५८८०६०९७५

No comments