Breaking News

सत्यनारायण अग्रवाल यांचे निधन

Satyanarayan Agarwal passes away

    फलटण प्रतिनिधी ता. १८ : खडकी, पुणे येथील जुन्या काळातील प्रसिद्ध व्यापारी सत्यनारायण ज्योतीप्रसाद अग्रवाल वय ७७ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

    फलटण येथील प्रसिद्ध मिठाई व्यावसायिक मनिष अग्रवाल यांचे ते सासरे तर युवा व्यावसायिक नीरज अग्रवाल यांचे ते आजोबा होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

No comments