Breaking News

बिरदेवनगर, जाधववाडी येथून स्प्लेंन्डर मोटार सायकलची चोरी

Theft of Splendor Motor Cycle from Birdevnagar, Jadhavwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ जुलै २०२५ - बिरदेवनगर, जाधववाडी, ता.फलटण येथुन हँण्डल लाँक करून लावलेली हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंन्डर मोटार सायकल करून नेल्याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 04/07/2025 रोजी रात्रौ 9.00 वा ते रात्रौ 10.15 वा.चे दरम्यान मौजे बिरदेवनगर कमानीजवळ श्री गणेश स्नँक्स् अँण्ड मेसचे समोरून बिरदेवनगर, जाधववाडी, ता.फलटण येथुन हँण्डल लाँक करून लावलेली फिर्यादी ची हिरो कंपनिची काळ्या रंगाची स्प्लेंन्डर मोटार सायकल क्र.MH 11 DQ 6276 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने  चोरुन नेली फिर्याद ऋषिकेश संदीप नाळे रा.गुणवरे, ता.फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अमोल रणवरे करीत आहेत.

No comments