सिद्धार्थ अहिवळे व मॉन्टी मोरे यांचा भाजपात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ जुलै २०२५ - राजे गटाच्या सिद्धार्थ अहिवळे व मॉन्टी मोरे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अजय माळवे, सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे, देवीदास पवार-पाटील, अमोल सस्ते, चंदन काकडे, संजय गायकवाड, अमीरभाई शेख, सुनील घोलप, विशाल अहिवळे, महेश जगताप, जीवन काकडे, सिद्धांत काकडे, चेतन काकडे, चेतन शिंदे, स्वप्नील अहिवले, सुशांत काकडे, सुनील अहिवळे, सागर दसके, लक्ष्मण अहिवळे, युवराज काकडे, सनी मोरे उपस्थिती होते.
No comments