सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांचा भाजपात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ मे २०२५ - सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेविका ज्योती खरात यांचे पती अरुण खरात यांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, जयकुमार शिंदे, रणजितसिंह भोसले, अमोल सस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments