पाडळी ता.कोरेगाव येथे श्रीमंत विश्वजितराजे यांची सदिच्छा भेट
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ मे २०२५ - पंचायत समिती फलटणचे मा.सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाळराजे) यांनी शनिवार, दिनांक ०९ मे २०२५ रोजी "सातारा रोड (पाडळी)" या ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी ग्रामपंचायतचे मा.सरपंच श्री. किशोर नाना फाळके, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भटीदरम्यान ग्रामस्थांनी विविध स्थानिक प्रश्न मांडले व विकास कामांबाबत चर्चा झाली.
No comments