Breaking News

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

Prime Minister Narendra Modi's meeting at Malshiras to campaign for Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २६ - माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शेती महामंडळ परिसर माळशिरस येथे दि. ३० एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजयी संकल्प सभा होणार आहे. 

    तरी या सभेसाठी सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments