महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुनिलदत्त गवरे यांना पितृशोक
Sopan Parashuram Gawre passed away
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुनिलदत्त गवरे यांचे वडील कै. सोपान परशुराम गवरे यांचे शुक्रवार दि. १८/०८/२०२३ रोजी मलठण, फलटण येथील राहत्या घरी वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांनी भागविस्तार अधिकारी म्हणून काम केले होते, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुले व नातवंडे तसेच परतुंड असा परिवार आहे. त्यांचा थोरला मुलगा फलटण कोर्टामध्ये होता व मधला मुलगा मुंबई हायकोर्टामध्ये आहे. तर डॉ. सुनीलदत्त गवरे हे त्यांचे धाकटे चिरंजीव आहेत.

No comments