कामगार भरती : नामजोशी पेट्रोलिएम कार्पोरेशन, फलटण
Recruitment: Namjoshi Petroleum Corporation, Phaltan
कामगार भरती
नामजोशी पेट्रोलिएम कार्पोरेशन, फलटण
रिंग रोड, पुना गाडगीळ ज्वेलर्स समोर, फलटण
पेट्रोल पंपावरती ऑफीशिएल कामकाजासाठी व पेट्रोल डिझेल सोडण्यासाठी कामगार पाहीजेत. तसेच अनुभवी टँकर ड्रायव्हर पाहिजे.
स्थानिक व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी असावी.
संपर्क - 7350750737 9881208790ईच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. ३१ मे २०२२ पर्यंत नामजोशी पेट्रोलिएम कार्पोरेशन या ठिकाणी ऑफीसमध्ये जमा करावेत.
No comments