Breaking News

फलटण तालुक्यात 117 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 33, जाधववाडी 9

Corona virus Phaltan updates :  117corona positive

    फलटण दि. 29 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 28 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 117 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 33  रुग्ण तर ग्रामीण भागात 84 रुग्ण सापडले आहेत.  तालुक्यात सर्वात जास्त जाधववाडी येथे 9 बाधित रुग्ण सापडले आहेत

    दि. 28 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 117 बाधित आहेत. 117 बाधित चाचण्यांमध्ये 61 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 56 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 33 तर ग्रामीण भागात 84 रुग्ण बाधित सापडले आहेत.   जाधववाडी 9,  कोळकी 8, कुरवली खुर्द 2,  मठाचीवाडी 1, शिंदेवाडी 1, विडणी 5,  तिरकवाडी 1, जिंती 2, निरगुडी 1, फरांदवाडी 1, शेरेचीवाडी 2, सासकल 1, सोमंथळी 1, सोनवडी 1, सोनवडी खुर्द 1, सोनगाव 1,  सस्तेवाडी 1, आदर्की बुद्रुक 1, धुळदेव 1, गोळेगाव 1, खुंटे 1, खटकेवस्ती 1, ढवळ 1, बरड 1, कुसुर 2, पिंपरद 1,  पिराचीवाडी 1, शिंदेमाळ 1, निंभोरे 1, पाडेगाव 4, रावडी खुर्द 1, राजाळे 3,  सरडे 1, सुरवडी 1,  वाठार निंबाळकर 1, वडजल 1, वडले 1,  चौधरवाडी 2, तरडगाव 1, ताथवडा 1, नाईकबोमवाडी 1,  गुणवरे 4, मोरोची तालुका माळशिरस 1, बिजवडी तालुका माण 1,  वाणेवाडी तालुका बारामती 1, तोंडले तालुका माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments