Breaking News

महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रीमंत विश्वजितराजे यांचे अभिवादन

Shrimant Vishwajitraje greeted Babasaheb Ambedkar on the occasion of Mahaparinirvana Day

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) ६ डिसेंबर -  महापरिनिर्वाणदिनानिमित्त फलटण येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी अभिवादन केले.

    याप्रसंगी फलटण पंचायत समितीचे उपसभापती संजय सोडमिसे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब ठोंबरे, संजय कापसे पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समितीच्या सदस्या सौ रेश्माताई भोसले, जयकुमार रणदिवे, मुकेश अहिवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments