Breaking News

सातारा जिल्ह्यात विक्रमी 1 लाख 19 हजारापेक्षा अधिक लोकांचे लसीकरण

Vaccination of a record 1 lakh 19 thousand people in Satara district

    सातारा ( जिमाका ) - जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यायला सुरुवात केल्या पासून काल पर्यंत 20 लाख 82 हजार 410 लोकांचे लसीकरण केले आहे. काल जे लसीकरण झाले ते काल पर्यंतचा उच्चाकं असून ते 1 लाख 19 हजार 630 एवढ्या लोकांना आज लस देण्यात आली. मलकापूरच्या आरोग्य टीमचे यात मोलाचे योगदान आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद सीईओ विनयकुमार गौडा यांनी    या कार्याचे कौतुक केले आहे.

       जिल्ह्यात काल पर्यंत 14 लाख 93 हजार 239 एवढ्या लोकांना पहिला डोस तर 5 लाख 89 हजार 171एवढ्या लोकांना दुसरा डोस मिळाला आहे

No comments