Breaking News

फलटण तालुक्यात 95 कोरोना बाधित ; सर्वाधिक मुळीकवाडी 10

95 corona affected in Phaltan taluka;  highest in Wathar Mulikwadi 

    फलटण दि. 5 सप्टेंबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 4 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 95 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 9 रुग्ण तर ग्रामीण भागात 86 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक मुळीकवाडी येथे 10 रुग्ण  सापडले आहेत.    

      काल  दि. 4 सप्टेंबर  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 95 बाधित आहेत. 95 बाधित चाचण्यांमध्ये 47 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 48 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 9 तर ग्रामीण भागात 86 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात  मुळीकवाडी 10, तरडगाव 5, धुमाळवाडी 2, घाडगेवाडी 1, खटकेवस्ती 1, कोळकी 5, कुसुर 1, मठाचीवाडी 2, हिंगणगाव 2, निंभोरे 1, हणमंतवाडी 1, पाडेगाव 1, पवारवाडी 4, रावडी खुर्द 1, सांगवी 3, सोनवडी 2, सस्तेवाडी 4, वाठार निंबाळकर 1, चौधरवाडी 3, तडवळे 1, जाधववाडी 2, नांदल 2, टाकळवाडा 1, आळजापूर 1, गोखळी 1, ठाकुरकी 1,  बोडकेवाडी 3, मुंजवडी 1, मिरढे 2, विठ्ठलवाडी 1, विडणी 2, जिंती 1, फरांदवाडी 2, राजाळे 2, राजुरी 1, शेरेचीवाडी 1, साखरवाडी 4, सासवड 1, सोमंथळी 2, वाखरी 1, नाईकबोमवाडी 1, डिस्कळ तालुका खटाव  पोमलवाडी करमाळा 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments