Breaking News

फलटण तालुक्यात 77 कोरोना बाधित ; सर्वाधिक वाठार निंबाळकर व मुंजवडी प्रत्येकी 5

77 corona affected in Phaltan taluka;  highest in Wathar Nimbalkar and Munjwadi

    फलटण दि. 4 सप्टेंबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 3 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 77 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 70 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक वाठार निंबाळकर व मुंजवडी येथे प्रत्येकी 5 रुग्ण  सापडले आहेत.    

    काल  दि. 3 सप्टेंबर  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 77 बाधित आहेत. 77 बाधित चाचण्यांमध्ये 15 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 62 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 70 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात वाठार निंबाळकर 5, मुंजवडी 5, जाधववाडी 4, कोळकी 2, कुरवली खुर्द 1, पवारवाडी 2, चौधरवाडी 4,  गुणवरे 2, घाडगेवाडी 1, खामगाव 1, कांबळेश्वर 2, मठाचीवाडी 1, मांडवखडक 1,  मिरेवाडी 1, पिंपरद 4, शिंदे नगर 1, विडणी 2, भाडळी खुर्द 2, परहर बुद्रुक 1,  फरांदवाडी 1, रावडी 1, रावडी बुद्रुक 1, राजुरी 1, साखरवाडी 2, सांगवी 4, साठे 2, सस्तेवाडी 1, वाखरी 3, वडले 2, आसू 2, गोखळी 3, गोळेवाडी 1, पाडळी तालुका खंडाळा 1, पाचवड तालुका माण 1, अंथुरणे 1, अनवलेवाडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments