फलटण तालुक्यात 123 कोरोना बाधित ; सर्वाधिक विडणी 11
फलटण दि. 2 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 1 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 123 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 15 रुग्ण तर ग्रामीण भागात 108 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक विडणी येथे 11 तर त्या खालोखाल कोळकी येथे 7 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 1 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 123 बाधित आहेत. 123 बाधित चाचण्यांमध्ये 63 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 60 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 15 तर ग्रामीण भागात 108 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात विडणी 11, कोळकी 7, धुळदेव 3, ठाकुरकी 2, बरड 2, कुरवली बुद्रुक 1, मठाचीवाडी 3, मुरूम 1, मिरढे 2, शिंदेवाडी 1, शिंदेनगर 1, विंचुर्णी 1, निरगुडी 3, होळ 2, पवारवाडी 1, राजाळे 3, राजुरी 3, साखरवाडी 2, सांगवी 5, सावंतवाडा 1, सोनगाव 3, सस्तेवाडी 4, दुधेबावी 3, वाठार निंबाळकर 2, वडले 2, चौधरवाडी 4, तरडगाव 3, जाधववाडी 5, आसू 2, आदर्की बुद्रुक 1, गोखळी 1, खराडेवाडी 5, मुंजवडी 2, विठ्ठलवाडी 1, जिंती 1, फरांदवाडी 1, शेरेचीवाडी 2, सरडे 1, साठे 1, सोमंथळी 1, तांबवे 1, टाकळवाडा 1, अलगुडेवाडी 1, गुणवरे 1, मळद तालुका बारामती 1, बिजवडी तालुका माण 1, सोनके तालुका कोरेगाव 1, दहिगाव तालुका कोरेगाव 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments