मिलिंद नेवसे यांना मातृशोक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ ऑगस्ट - फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा क्रांतिसूर्य प्रतिष्ठाणचे संस्थापक मिलिंद (आप्पा) राजाराम नेवसे व सुनील नेवसे यांच्या मातोश्री श्रीमती इंद्राणी राजाराम नेवसे यांचे आज सकाळी ६.३० वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे यांच्या सासू होत्या.
No comments