Breaking News

सातारा जिल्ह्यात 909 कोरोनाबाधित ; 10 बाधितांचा मृत्यू

Corona virus Satara District updates :  10 died and 909 corona positive

    सातारा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 909 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून  10  बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

    जावली 32 (9478), कराड 137 (35797), खंडाळा 24 (13285), खटाव 112(22211), कोरेगांव  123 (19530), माण 87 (15224), महाबळेश्वर 1 (4535) पाटण 29 (9681), फलटण 184 (31750), सातारा 133 (46235), वाई 39 (14620) व इतर 8(1688) असे आज अखेर एकूण  224034 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

    तसेच आज 10 बाधितांचा मृत्यु झाला असून आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 5433 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments