Breaking News

रेखा प्रकाश मोहिते यांचे दुःखद निधन

Tragic demise of Rekha Prakash Mohite

    दुधेबावी (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ - वाठार निंबाळकर  सध्या मलठण ता. फलटण येथे राहणाऱ्या रेखा प्रकाश मोहिते यांचे वयाच्या 65 व्या वर्षी दिनांक 04 एप्रिल रोजी सकाळी 6.00 वाजता राहत्या घरी आकास्मित निधन झाले. त्या स्वभावाने अत्यंत शांत, मनमिळावू आणि सुस्वभावी होत्या. सेवानिवृत्त  तहसीलदार  प्रकाश विष्णू मोहिते यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सर्व स्तरातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे.

No comments