Breaking News

फलटण तालुक्यात 155 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहर 23, कोळकी 12

155 corona affected in Phaltan taluka; Highest in Kolki 

    फलटण दि. 27 ऑगस्ट 2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 26 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 155 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 23 रुग्ण तर ग्रामीण भागात 132 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक कोळकी  येथे 12  तर त्या खालोखाल विडणी   येथे 9 रुग्ण सापडले आहेत.    

      काल  दि. 26 ऑगस्ट  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 155 बाधित आहेत. 155 बाधित चाचण्यांमध्ये 66 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 89 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 15 तर ग्रामीण भागात 108 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 12,  विडणी 9,  राजुरी 7, हिंगणगाव 7,  मलवडी 6,  वाठार निंबाळकर 6,  सांगवी 5, धुळदेव 1, घाडगेवाडी 4, खुंटे 1,  झडकबाईची वाडी 1, ठाकूरकी 3,  कांबळेश्वर 1, कुरवली बुद्रुक 2, मठाचीवाडी 1, मिरढे 1,  मिरेवाडी 1, पिराचीवाडी 1,  शिंदेवाडी 2, विंचुरणी 1, भाडळी 1, भाडळी खुर्द  3, फरांदवाडी 1,  सरडे 1, सोमंथळी 1, सोनगाव 2, चौधरवाडी 1, तरडगाव 2, तावडी 3, आदर्की 1, अलगुडेवाडी  1, मुरूम 2, घाडगेमळा 2,  जाधव वाडी 5, निरगुडी 2, धुमाळवाडी 2, धर्मपुरी 3, बिजवडी 1, हिवरे 1, पिराळे तालुका माळशिरस 1, वडगाव निंबाळकर 1, खामगाव 1,  ढवळ 1, बिबी 1,  निंबळक 1,  निंभोरे 4, गिरवी 1,  शेरेचीवाडी 4, सोनवडी खुर्द 1, वडले 1,  तांबवे 1, आदर्की खुर्द 1, गुणवरे 4, विठ्ठल वाडी तालुका बारामती 2 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments