फलटण तालुक्यात 123 कोरोना बाधित ; सर्वाधिक गुणवरे 9
फलटण दि. 22 ऑगस्ट 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 21 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 123 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 17 रुग्ण तर ग्रामीण भागात 106 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक गुणवरे येथे 9 रुग्ण तर त्या खालोखाल धुळदेव येथे 7 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 21 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 123 बाधित आहेत. 123 बाधित चाचण्यांमध्ये 60 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 63 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 17 तर ग्रामीण भागात 106 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात गुणवरे 9, धुळदेव 7, घाडगेवाडी 1, खुंटे 1, ढवळेवाडी 1, बरड 6, कांबळेश्वर 1, मुंजवडी 5, मुरूम 3, बिबी 3, विडणी 3, निंभोरे 4, निरगुडी 3, गिरवी 1, होळ 2, राजुरी 5, साखरवाडी 2, सोमंथळी 1, सोनवडी 3, डोंबाळवाडी 1, दुधेबावी 1, वाखरी 1, तरडगाव 1, नांदल 2, गोखळी 1, शिंदेवाडी 1, वानेवाडी ता बारामती 1, खामगाव 1, ठाकुरकी 1, कोळकी 1, कुरवली बुद्रुक 1, कुरवली खुर्द 1, मठाचीवाडी 3, मिरेवाडी (बिबी) 1, मिरेवाडी (तरडगाव) 1, हिंगणगाव 4, पिंपरद 1, तिरकवाडी 1, निंबळक 2, सोनगाव 2, उपळवे 1, दऱ्याचीवाडी 1, वाघोशी 1, वाठार निंबाळकर 2, वडले 1, ताथवडा 2, जाधववाडी 3, आंदरूड 1, आदर्की बुद्रुक 1, कांबळेश्वर 2, चोपडज तालुका बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments