Breaking News

सातारा जिल्ह्यात 1208 जणांना दिला आज डिस्चार्ज

1208 corona patients discharged today in Satara district

    सातारा दि. 10 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1208 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

एकूण नमूने – 1514442

एकूण बाधित –  226106

घरी सोडण्यात आलेले – 213628

मृत्यू -  5473

उपचारार्थ रुग्ण-9751

No comments