Breaking News

फलटण तालुक्यात 119 कोरोना बाधित ; सर्वाधिक कुरवली बु. 8

119 corona affected in Phaltan taluka; highest Kurvali Bu. 8

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 1 ऑगस्ट 2021  - काल  दि. 31 जुलै 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 119 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 5  रुग्ण तर ग्रामीण भागात 114 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक कुरवली बु.  येथे 8 रुग्ण सापडले आहेत.  

    काल दि. 31 जुलै  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 119 बाधित आहेत. 119 बाधित चाचण्यांमध्ये 55 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 64 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 114 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कुरवली बुद्रुक 8, गुणवरे 7,  पिंप्रद 7, बरड 6, मुरूम 6, विडणी 5,  धुमाळवाडी 3, घाडगेवाडी 2, खुंटे 1,  खराडेवाडी 1, खटकेवस्ती 1,  ढवळ 4,  कांबळेश्वर 2, कोळकी 3, मुळीकवाडी 3,  मिरेवाडी 1, मिरगाव 1, शिंदे माळ  1, शिंदेवाडी 2,  गिरवी 3,  पाडेगाव 2, राजुरी 1, साठे 1, सासवड 1,  वाघोशी 2, चव्हाणवाडी 1, तरडगाव 1, जाधववाडी 2, आंदरुड 5,  मुरूम  तालुका बारामती 1, भादे तालुका इंदापूर 1,  तोंडले तालुका माण 1,  घाडगेमळा 1, कोरेगाव 1, रावडी खुर्द  1, साखरवाडी 1, सोमंथळी 1, सस्तेवाडी 1, सुरवडी 1,  दुधेबावी 1, तडवळे 2, जावली 2,  नांदल 1, अलगुडेवाडी 1, गुणवरे 2,  मासाळवाडी तालुका बारामती 1, पांगरी तालुका माण 1, दहिवडी तालुका माण 1, वाणेवाडी तालुका बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments