Breaking News

सातारा जिल्ह्यात 874 कोरोनाबाधित ; जिल्ह्यात 26 बाधितांचा मृत्यू ; फलटण 7 मृत्यू

Corona virus Satara District updates :  26 died and 874 corona positive

    सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  874 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

    तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

    जावली 39(9253), कराड 212 (33995), खंडाळा 27 (12901), खटाव 75 (21349), कोरेगांव 93(18732), माण 78 (14488), महाबळेश्वर 11(4489) पाटण 24(9485), फलटण 116 (30446), सातारा 151(44655), वाई 37(14128) व इतर 11(1610) असे आज अखेर एकूण 215531 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

    तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1(196), कराड 7 (1010), खंडाळा 0 (161), खटाव 0(504), कोरेगांव 1(401), माण 1 (295), महाबळेश्वर 0 (86), पाटण 2(325), फलटण 7(508), सातारा 5 (1309), वाई 2 (317) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5183 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments